Skip to content

नमस्कार

जून 19, 2011

नमस्कार, पुन्हा भेटतांना, खूप आनंद होत आहे. ‘हेमंत आठल्ये’ नंतर ‘याम याच’ हा नवीन ब्लॉग. या ब्लॉगचा विषय ‘वाहनांचे स्वभाव’ हा असेल. विषय थोडा विचित्र वाटेल. परंतु, थोड रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांचे निरीक्षण केल्यास नक्कीच लक्षात येईल. एम.एच. एक असलेले वाहन मग ते कोणतेही असो, त्याची चालण्याची पद्धत. आणि आम्हा एम.एच. ‘बारा’ वाल्यांची रस्त्यावरून धावण्याची पद्धत पाहून फरक आणि स्वभावाचे अनेक गोष्टी नक्की जाणवतील. रस्त्यावरून ही वाहने धावतांना अनेक विनोद घडतात. आणि अपघात देखील.

‘अपघात’ जरी अपघाताने घडत असला तरी थोडाफार ह्या स्वभावाचे दोष नक्कीच असतात. गेल्या दहा-बारा दिवसांपासून दिवसाला सरासरी एक असा अपघात ह्या मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेला घडत आहे. त्यामुळे ब्लॉग सुरु करण्याचे मनोमन वाटले. पण ‘वाहनांचे स्वभाव’ हा विषय मात्र अपघाताने नाही आलेला.

4 प्रतिक्रिया leave one →
  1. sachin patil permalink
    जून 20, 2011 4:42 pm

    स्वागत …. आणि शुभेच्छा रे .

  2. जून 20, 2011 10:14 pm

    स्वागत आणि शुभेच्छा !!.
    बारा नंबरच्या गाड्या बारा वाजवतात आपले!!

  3. suhas. permalink
    जून 22, 2011 6:15 pm

    शुभेच्छा

  4. Mrs. Prachi Hemant Athalye permalink
    जून 26, 2011 2:41 pm

    Nice blog

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s

Follow

Get every new post delivered to your Inbox.